तरुण भारत

शेणगांवच्या स्वराज्य संस्थेला भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचा जिल्हा युवा संस्था पुरस्कार प्रधान

करडवाडी/प्रतिनिधी
भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत दिला जाणारा 2019-20 च्या जिल्हा युवा संस्था पुरस्कार भुदरगड तालुक्यातील शेणगावच्या स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेला पुरस्कार प्रधान केला,
स्वराज्य संस्थेने आपला देश विकसित करणे, आपले गाव विकसित करणे, आपला सामाजिक विकासित करणे हे काम केल आहे. स्वराज्य संस्थेने गेली सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि कोल्हापूर सह नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय सामाजिक काम केली आहेत. तसेच धर्मनिरपेक्षता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम, हे एक उत्तम सेवाभावी कार्य केले आहे. या महान सामाजिक सेवा कार्यात भाग घेतल्याबद्दल,स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगाव तालुका-भुदरगड ला जिल्हा युवा संस्था पुरस्काराने मिस.पूजा सैनी, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व 25 हजार रुपयांचा धनादेशद्वारे गौरविण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज येडूरे ,भानुदास यादव,लेखाधिकारी,नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर,अनंत कुलकर्णी, निलेश कांबळे-स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र,कोल्हापूर, स्वराज्य संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Related Stories

कझाकमधील टेटे स्पर्धेत सिद्धेश-मुदितला कांस्य

Patil_p

सौरभ चौधरी, महिला नेमबाजी संघाला कांस्यपदके

Amit Kulkarni

शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा

Abhijeet Shinde

गांगुली यांच्यावर लवकरच दुसरी ‘अँजिओप्लॅस्टी’

Patil_p

स्पर्धा रद्द, तरीही विम्बल्डन बक्षीस रक्कम प्रदान करणार

Patil_p

राशिवडे येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!