तरुण भारत

प्रवाशांअभावी धावतेय रिकामी बस

बंगळूर /प्रतिनिधी


बेंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत आहेत. यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक भुदर्डिं सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीएमटीसीचे व्यवस्थापकीय संचालक सी. शिखा यांनी ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या पुरेशी नाही अशा मार्गावरील बस सेवा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इंधनाचे वाढते दर आणि उत्पन्न तर काहीच नाही, अशा परिस्थितीत खर्चाचा जादा भार सोसणे कठीण जात आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Advertisements

Related Stories

विडंबनाचे हसरे रूप प्रकट होणे आवश्यक

Patil_p

बुड्रय़ानकोळ येथे मनरेगातून धरणाची निर्मिती

Amit Kulkarni

उपचारासाठी आलेल्या अनोळखीचा सिव्हिलमध्ये मृत्यू

Rohan_P

चापगाव, नंदगड भागात वारंवार खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिक हैराण

Amit Kulkarni

बीसीसी मच्छे, विश्रुत स्ट्रायकर संघ विजयी

Amit Kulkarni

स्वर मल्हारतर्फे बहारदार गायन

Patil_p
error: Content is protected !!