तरुण भारत

जिल्ह्यात बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची अंतिम आकडेवारी गुरुवार कोल्हापूर शहर न्यू कनेरकर नगर दहा वर्षाची मुलगी, 45 वर्षीय महिला प्रतिभा नगर, 35 वर्षीय महिला, नऊ वर्षाची मुलगी, करवीर तालुक्यातील कणेरी येथील येथील 38 वर्षीय पुरुष, इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील 44 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, चंदगड तालुक्यातील अडकुर 55 वर्षीय पुरुष, बुद्रुक राजगोळी येथील साठ वर्षे महिला, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील 47 वर्षे महिला, हरळी बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, रात्री उशिरा हातकणंगले तालुक्यातील हुपरी आणि अन्य एका गावातील दोन पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय चंदगड तालुक्यातील अडकूर येथील 49 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. पण त्याचा हा मृत्यूनंतरचा हा अहवाल आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : सावर्डे बुद्रुक खून प्रकरण; आरोपीला फाशी द्या

Abhijeet Shinde

जि.प .लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावू : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले, शब्दाचा विपर्यास करू नये ..

Abhijeet Shinde

कोल्हापूर :अयोध्यामधील श्रीराम मंदिर पायाभरणीनिमित्त शिरोळमध्ये श्रीराम भक्तांचा आनंदोत्सव

Abhijeet Shinde

विद्यानगर येथे राष्ट्रीय महामार्गावर साठणाऱया पाण्याची सोय करा

Patil_p

पुसेसावळी दरोडय़ातील फरारी आरोपी जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!