तरुण भारत

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरी लांबणीवर

वृत्तसंस्था/ लंडन

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे फेरबदल केलेल्या पहिल्या फेडरेशन चषक टेनिसची अंतिम स्पर्धा 2021 सालापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयटीएफने शुक्रवारी जाहीर केला.

आयटीएफच्या या नव्या स्वरूपाच्या  फेडरेशन चषक सांघिक टेनिस स्पर्धेला गेल्या एप्रिल महिन्यात बुडापेस्ट येथे  प्रारंभ केला जाणार होता. या स्पर्धेत 12 देशांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना महामारी संकटामुळे सदर स्पर्धा हंगेरिची राजधानी बुडापेस्ट येथे  13-18 एप्रिल 2021 साली  घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे  महिलांच्या डब्ल्युटीए टूरला 3 ऑगस्टपासून इटलीतील पालेर्मो येथे फेरप्रारंभ होईल.

Related Stories

जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियात अजिंक्य

Patil_p

लीग रद्द करण्याची शिफारस, बगान विजेते

Patil_p

आर.वैशाली, गोम्सला सुवर्ण

Patil_p

इंग्लिश संघात भारताला नमवण्याची क्षमता

Amit Kulkarni

सर्बिया, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

एफसी इस्तिकलोलने पटकावला सुपर कप, खुजान्दवर मात

Patil_p
error: Content is protected !!