तरुण भारत

भारतात 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

Advertisements

भारतात कोरोनाबाधितांनी पाच लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे. शुक्रवारी देशात 18 हजार 552 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 लाख 08 हजार 953 वर पोहचली असून, मृतांची संख्या 15 हजार 685 एवढी आहे.

सध्या देशात 1 लाख 97 हजार 387 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 95 हजार 881 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 52 हजार 765 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 77 हजार 240, तामिळनाडूत 74 हजार 622, गुजरातमध्ये 30 हजार 095, मध्यप्रदेश 12 हजार 798, आंध्र प्रदेश 11 हजार 489, बिहार 8716, राजस्थान 16 हजार 660, उत्तरप्रदेश 20 हजार 943 तर पश्चिम बंगालमध्ये 16 हजार 190 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

उत्तराखंडचे नेतृत्त्व आता तीरथसिंग रावत यांच्याकडे

Patil_p

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Rohan_P

पहिल्या टप्प्यात 20 जणांना मंत्रिपद?

Patil_p

बाबरी विध्वंस अपघात; कट नव्हे!

Omkar B

अतिरिक्त नोटा छपाईला आरबीआयचा नकार

Patil_p

गोमयापासून देवदेतांच्या मूर्ती

Patil_p
error: Content is protected !!