तरुण भारत

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 2725 वर

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजार पार झाला आहे. शुक्रवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2725 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या  रुग्णांमध्ये चमोली मध्ये 2, चंपावत 1, देहरादूनमध्ये 3, नैनिताल 14, ऊधमिसिंह नगर 13 आणि अन्य एकाचा सहभाग आहे. 


दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण रुग्णांपैकी 1822  रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 848 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

गुजराथ महानगरपालिकांमध्ये भाजप दणदणीत

Patil_p

परीक्षा पुढे ढकलल्यावर मार्केटमध्ये दलाल उतरलेत; फडणवीसांचा आरोप

Abhijeet Shinde

अण्णाद्रमुकमध्ये पुनरागमनासाठी शशिकला न्यायालयात 15 मार्च रोजी होणार सुनावणी

Amit Kulkarni

तबलिगींकडून पाकिस्तानातही कोरोनाचा फैलाव

prashant_c

महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही भूकंपाचे धक्के

Rohan_P

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिननेही केली लसीच्या दरात कपात

Rohan_P
error: Content is protected !!