तरुण भारत

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या हातकणंगले तालुकाध्यक्षपदी पै. अमोल पुजारी

प्रतिनिधी / हातकणंगले

पैलवान अमोल पुजारी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य (कोल्हापूर जिल्हा) हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मोतीबाग तालीम कोल्हापूर वस्ताद हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद,(स्व) दादू मामा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर साखर कारखान्याचा मानधन धारखं पैलवान अमोल पुजारी यांनी कुस्तीची धडे घेतली पैलवान अमोल धोंडीराम पुजारी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य हातकणंगले तालुका (कोल्हापूर जिल्हा) अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Advertisements

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पैलवान वस्ताद श्री गणेश मनुगडे यांनी
महाराष्ट्राच्या मैदानी कुस्ती क्षेत्रातील एकेकाळचे क्रमांक एकचे मल्ल असणारे अमोल पुजारी यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत, मुंबई कामगार केसरी,परभणी केसरी स्पर्धत, रुईरामेश्वर लातूर स्पर्धत, भगवंत केसरी स्पर्धत बार्शीत आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली आहे. कुस्ती निवृत्तीनंतर पंचक्रोशीतील अनेक मैदानात स्वतः उपस्थिती राहून नवोदित मल्लांचे मनोधैर्य उंचावण्याचे कार्य ते अव्याहतपणे करतात. कुस्ती बरोबर सामाजिक कार्याचा डोंगर उभा करत राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपले दमदार पदार्पण केले आहे.

Related Stories

गोकुळ निवडणूक : सर्वसाधारण गटात दोन्ही आघाड्यांची धाकधूक

Abhijeet Shinde

राधानगरी एस टी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल व आगाराचे लाखोचे नुकसान

Sumit Tambekar

औंधच्या स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची वाणवा

Abhijeet Shinde

सांगली : राष्ट्रवादीने महागाई विरोधात पंतप्रधान मोदींना गोवऱ्या पाठवत केले आंदोलन

Abhijeet Shinde

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde

हॅट्रीकचे स्वप्न पाहणार्‍या चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!