तरुण भारत

रत्नागिरीत बुधवारपासून पुन्हा लॉकडाउन

प्रतिनिधी / रत्नागिरी

जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतची घोषणा केली. बुधवारपासून जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वाहने वगळता जिल्ह्यात सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी बंद राहणार आहेत.

Advertisements

सरकारी कर्मचारी १० टक्के उपस्थितीत सुरू राहणार असून प्रायव्हेट सेक्टर आठ दिवस बंद राहणार आहे. कन्टनमेंट झोन अधिक कडक करणार असून ‘ब्रेक द चेन’ नावानी आठ दिवस पुर्णपणे लॉग डाउन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना बाहेर पडण्यास.मज्जाव असून सायंकाळी नाईट कर्फ्यु लागू होणार आहे. नाईट कर्फ्यू अधिक कडक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Related Stories

मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा

Rohan_P

कागल तालुक्यात नवे चार रुग्ण, एकूण संख्या ७० वर

triratna

अर्थसंकल्पात सर्व विभागांचा समतोल

Patil_p

‘त्या’ गुन्ह्यातील जेसीबी बोरगाव पोलिसांनी केला जप्त

triratna

कोरोनाने हिरावले 1332 बालकांचे पालक!

Patil_p

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी ?

Rohan_P
error: Content is protected !!