तरुण भारत

सोलापूर शहरात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दोघांचा मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहारात सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत 48 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल 57 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.

Advertisements

सोलापूर शहरात सोमवारी 211 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 163 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 48 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 37 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2265 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल 57 जनांना घरी सोडण्यात आले.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 11981
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2265
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 247
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 795
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1223
-प्राप्त तपासणी अहवाल : 11981
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 9716

Related Stories

सोलापूर : मोदीजी मदत करणार आहेतच ; उद्धवजी शेतकऱ्यांना गतवर्षीप्रमाणे आकस्मिक निधीतून मदत करा..!

Abhijeet Shinde

भोसरीत नव्या रुग्णालयाचा खेळखंडोबा

prashant_c

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 %

Rohan_P

कुंभोजात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊनला सुरुवात

Abhijeet Shinde

गोकुळची झेप आंतराष्ट्रीय पातळीवर

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Rohan_P
error: Content is protected !!