तरुण भारत

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील लॉजिस्टिक्सच्या क्षमतेत सुधारण्यासाठी केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या बस, ट्रेलर आणि मालवाहू अवजड वाहनांच्या आकारमानात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisements

जागतिक मानांकानुसार वाहनांची लांबी, रुंदी आणि उंचीत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 संबंधित नियम 93 मधील वाहनांच्या आकारात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर आणि उंची अडीच मीटर असेल. तीनचाकी वाहनांची उंची 2.2 मीटरपासून ते 2.5 मीटरपर्यंत असेल.

दोन अ‍ॅक्सल्सच्या बसची लांबी 12 मीटरवरून 13.5 मीटरपर्यंत विमानतळावरील प्रवासी बसेससाठी 3.8 मीटरची उंची असेल. तर एम श्रेणीतील वाहनांची उंची 3.8 मीटर ते 4 मीटरपर्यंत ठेवता येऊ शकते.

Related Stories

राहुल गांधींचं मोदींना पत्र ; लसीकरणासंदर्भात केली ‘ही’ मागणी

Abhijeet Shinde

अमेरिकेत 900 बिलियन डॉलर्सचे कोरोना पॅकेज

datta jadhav

पंजबमध्ये काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Abhijeet Shinde

हिरे-रत्नांपेक्षा महाग हे ‘लाकूड’

Patil_p

महाराष्ट्रातील 64 पोलिसांना कोरोनाची बाधा

prashant_c

हरियाणा : कोरोना रुग्णांना वाटली जाणार ‘कोरोनील कीट’

Rohan_P
error: Content is protected !!