तरुण भारत

कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्यासाठी भारत जबाबदार, पाकचा गंभीर आरोप

ऑनलाईन टीम / कराची : 

कराचीतील स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्यासाठी भारत जबाबदार असल्याचे आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री मकदूम शाह महमूद कुरेशी यांनी केले आहेत. कोणत्याही पुराव्यांविना करण्यात आलेले हे आरोप भारताने फेटाळले आहेत.

Advertisements

दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 19 जण मारले गेले. पाक सैन्याने हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचाही खात्मा केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा दहशतवादी हल्ल्यानंतर निषेधाचे पत्रक लगेच जारी केले जाते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी पाकच्या आरोपांवर आक्षेप घेतला.

कोणत्याही पुराव्यांविना पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा विषय सुरक्षा परिषदेने हाताळू नये , असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनीच म्हटले आहे. 

Related Stories

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश – आशिष शेलार

triratna

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2734 वर 

pradnya p

दिल्ली : पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा बंद रहाणार : मनीष सिसोदिया

pradnya p

भारताने दौलत बेग ओल्डी येथे तैनात केला T-90 टँकचा ताफा

datta jadhav

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी 5 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

ढाका येथील नदीत नौका बुडाली, 28 बळी

Patil_p
error: Content is protected !!