तरुण भारत

सोने आयात 86 टक्क्यांनी घसरली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

जून महिन्यात सोने आयातीत 86 टक्क्मयांची घसरण झाली आहे. किंमतीत वाढ, लॉकडाऊनच्या काळात सोन्यांची दुकाने आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग बंद ठेवण्यात आल्याच्या कारणामुळे ही घसरण झाली आहे. तसेच अन्य देशांच्या तुलनेत भारत हा सोने आयातीत सर्वात मोठा खरेदीदार देश असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

Advertisements

देशामध्ये मागील महिन्यात 11 टन सोने आयात झाले आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत देशांमध्ये 77.73 टन सोने आयात करण्यात आले होते. परंतु यावेळेला सोने आयात 20,364 कोटी रुपयांनी घटून 4,591 कोटीवर राहिली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. यासोबतच वाढती महागाई आणि मागणीतील घट यांचाही परिणाम सोने व्यापारावर होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

सोनीचा अनोखा बेव्हीया टीव्ही बाजारात

Patil_p

विमा कंपन्यांतर्फे तब्येत सांभाळणाऱयांना बक्षिसे मिळणार

Omkar B

गेल इंडिया 8.5 टक्क्यांनी तोटय़ात

Omkar B

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Patil_p

सोने आयात 81.22 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

शेअर बाजारावर दबावाचे सावट, घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!