तरुण भारत

कोरोना पोहोचला मध्यवर्ती बसस्थानकात, वाहतूक विभाग लिपिक पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या कोल्हापूर ST स्टॅण्ड एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागातील लिपिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील ST कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
यात ४० कर्मचारी संपर्कात असून त्यांची आरोग्य तपासणी आज केली. यामध्ये सात जणांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे.

Related Stories

गोरेगांव भ्रष्टाचार प्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

triratna

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती घरीच राहून साजरी करा : जिल्हाधिकारी

triratna

शासनाकडून ‘एचआरसीटी चेस्ट’ तपासणी दर निश्चित

triratna

तेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का

tarunbharat

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

triratna

राज्यात आणखी चार दिवस पाऊस

triratna
error: Content is protected !!