तरुण भारत

आजारास कंटाळून कणेरीत एकाची आत्महत्या

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

कणेरी तालुका करवीर येथील दिलीप गुंडू रेडेकर वय 57 राहणार दत्त कॉलनी, कणेरी मुळगाव मणेरमळा, उंचगाव या इसमाने शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घराच्या समोर असलेल्या झाडास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली, या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि प्रशांत चव्हाण करीत आहेत.

Related Stories

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरी महसुल खात्याच्या आढावा बैठकीत नागरिकांच्या आरोपांच्या फैरी

Abhijeet Shinde

सोलापुरात आतापर्यंत 210 जण कोरोनामुक्त होवून घरी

Abhijeet Shinde

मुंबईहून येणाऱ्या लोकांवर कर्नाटक सरकारचे विशेष कोविड पाळत ठेवण्याचे आदेश

Sumit Tambekar

राधानगरी पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सोनाली पाटील बिनविरोध

Abhijeet Shinde

दोन फरारी आरोपीस पकडण्यात औंध पोलिसांना यश!

Patil_p
error: Content is protected !!