तरुण भारत

लखनऊ : भाजप नेते संजय सिंह यांना तात्काळ बंगला खाली करण्याचे आदेश

ऑनलाईन टीम / लखनऊ :


लखनऊमधील सैन्य छावणीमध्ये भाजपचे नेते संजय सिंह यांना तात्काळ बंगला खाली करण्याचे आदेश शनिवारी सैन्य अधिकारी सकाळी गेले होते. यावेळी पुन्हा एकदा बंगल्याच्या कागदपत्राची तपासणी केली गेली. 


संजय सिंह यांना 3.14 एकर जमीन तात्काळ खाली करण्यासाठी सांगितले आहे. 


दरम्यान, याआधी या बाबतची माहिती देण्यासाठी संजय सिंह यांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती. संध्याकाळी पुन्हा एकदा सैन्य अधिकारी बंगल्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्याच्या क्षेत्रफळात जवळपास  4.15 एकर जमीन आहे. ज्यातील 3.14 एकर जमिनीवर संजय सिंह यांनी कब्जा केला आहे. 

Related Stories

जम्मू काश्मीर : मनोज सिन्हा यांनी घेतली उपराज्यपाल पदाची शपथ

pradnya p

कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने बजावले समन्स

pradnya p

अभिमानास्पद! सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव

triratna

राजस्थानच्या गेहलोत सरकारने केले बहुमत सिद्ध

Patil_p

केंद्र सरकारचा पुन्हा शेतकऱयांसमोर प्रस्ताव

Omkar B

बाटला हाऊस आरोपीस सुनावली फाशी

Patil_p
error: Content is protected !!