तरुण भारत

कोरोनाग्रस्तांसाठी थिएमची मदत

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना

ऑस्ट्रियाचा टेनिसपटू डॉम्निक थिएम याने अलीकडेच सर्बियाचा टेनिसपटू ज्योकोविकने आयोजित केलेली बेलग्रेड टेनिस स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत थिएमने विजेतेपद मिळविले होते. विजेतेपदाबरोबरच मिळालेली रोख बक्षिसाची रक्कम त्याने कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

सर्बियाचा ज्योकोविक तसेच अन्य तीन टेनिसपटूंना कोरोनाची बाधा झाली होती. या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेचा एक टप्पा बेलग्रेडमध्ये खेळविला गेला होता. सर्बियातील नोव्ही पेझर शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले होते. कोरोनाग्रस्तांसाठी 33 वषीय ज्योकोविकने 45 हजार डॉलर्सची मदत दिली आहे.

Related Stories

कर्णधार विल्यम्सन चौथ्यांदा सर हॅडली पुरस्काराचा मानकरी

Patil_p

बेळगावकरांना लाभले नाही अंतिम दर्शन

Patil_p

ऑलिंपिकसाठी भारतीय मुष्टीयोद्ध्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी

Patil_p

प्रांताधिकारी कार्यालयाविरोधात वकिलांची निदर्शने

Rohan_P

महिला आघाडीने घेतल्या महिला मंडळांच्या गाठीभेटी

Amit Kulkarni

भांदूर गल्ली मरगाई ग्रुपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

Amit Kulkarni
error: Content is protected !!