तरुण भारत

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 297.03 मि.मी.पावसाची नोंद

प्रतिनिधी/सातारा

गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून दमदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 970.20 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 10.66 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

सातारा- 16.69 (242.22) मि. मी., जावळी- 29.20 (383.61) मि.मी. पाटण-20.55 (378.27) मि.मी., कराड-5.69 (193.23) मि.मी., कोरेगाव-2.78 (183.33) मि.मी., खटाव-1.22 (178.10) मि.मी., माण- 0.29 (122.71) मि.मी., फलटण- 0 (161.89) मि.मी., खंडाळा- 2.10 (130.30 ) मि.मी., वाई – 9.00 (241.57) मि.मी., महाबळेश्वर-46.33 (1052.06) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 3267.29 मि.मी. तर सरासरी 297.03 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Related Stories

केळोशी बु॥ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला, उजव्या कालव्यातून पाण्याचा थेट विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

चुकीने ऑनलाईन ट्रान्सफर झालेले 35 हजार परत केले

Amit Kulkarni

धुमाळांचा विषय पंचायत समितीच्या मासिक सभेत गाजणार

datta jadhav

इज्जत वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने माझ्यावरची बंदी उठवली

datta jadhav

काळोशीच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

Patil_p

सांगली : संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!