तरुण भारत

जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / रत्नागिरी

सोमवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३१ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८१ झाली आहे.

Advertisements

रत्नागिरी तालुक्यातील १० सापडले असून त्यात सिव्हिलमधील एका ब्रदरचा समावेश आहे. अकरा वर्षाच्या मुलालाही लागण झाली आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयात असलेल्या तिघांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या जेल पोलिसाच्या मुलगाही पॉझिटिव्ह आढळला आहे. नवे दहा रुग्ण राजीवाडा, कुवारबाव, संभाजीनगर नाचणे, नवानगर, सन्मित्र नगर, या भागातील आहेत झाले.

Related Stories

सावंतवाडी तालुक्यात भाजपची जोरदार मुसंडी

NIKHIL_N

माडखोल धरणाजवळ अखेर चौकीदाराची नेमणूक; उल्लंघन कारवाई बाबतचे सूचनाफलक लावले

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

धूपप्रतिबंधक बंधाऱयासाठी 3 कि.मी. मानवी साखळी उभारणार

Patil_p

जिल्हा रूग्णालयाला गळती?

Patil_p

रत्नागिरीत लॅबसाठी शिफारस, सिंधुदुर्गने काय घोडे मारलेय?

NIKHIL_N
error: Content is protected !!