तरुण भारत

किया मोर्ट्सची विक्री 50 हजारच्या पुढे

नवी दिल्ली

 किया मोर्ट्सची विक्री सुधारली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पहिली कार सादर केल्यानंतर 10 महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान 50,000 चा आकडा पार केला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदर वाहनांमध्ये सेल्टॉस आणि कार्निवल मॉडेलचा यामध्ये समावेश आहे. कंपनीने पहिली कार दाखल केल्यानंतरच्या काळातील विक्रीची आकडेवारी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. आम्ही जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी आणि त्यांना अधिकच्या सुविधा देण्याचा आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास किया मोटर्सचे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुखिम शीम यांनी म्हटले आहे.

Related Stories

भारतीय बाजारात पोलारिसचा पहिला ‘स्पोर्टसमन 570’ टॅक्टर सादर

tarunbharat

बजाज ऑटोची विक्री पाच टक्क्यांनी वधारली

Patil_p

किया मोटर्सची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच

prashant_c

क्रेटाच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Patil_p

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav

ऑडी आरएस 7 स्पोर्टस्बॅक गाडीचे बुकिंग सुरु

Patil_p
error: Content is protected !!