तरुण भारत

गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे आत्महत्या

प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथील अमित शिवाजी डावरे (वय 35 )राहणार चव्हाण गल्ली गोकुळ शिरगाव या तरुणाने आज घरात कोणी नसल्याचे पाहून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली ,या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि सुशांत चव्हाण करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच खेळाडूंचा सराव

triratna

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

triratna

पेठ वडगाव पालिका अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

triratna

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी ?

pradnya p

ऊसाची वाढीव एफ.आर.पी.देणे कारखान्यांना परवडणार नाही : अरुण लाड

Shankar_P

कसबा बावडयात चोरटयांचा धुमाकूळ; कारच्या काचा फोडून साहित्य केले लंपास

triratna
error: Content is protected !!