तरुण भारत

बांगलादेशींना मज्जाव

रोम येथील विमानतळावर बांगलादेशच्या 135 नागरिकांना विमानातून खाली उतरू देण्यास मनाई करण्यात आली आहे. हे सर्व जण ढाक्याहून दोहामार्गे रोम येथे पोहोचले होते. रोममध्ये राहत असलेल्या बांगलादेशींमध्ये संसर्ग वाढला आहे. याच कारणामुळे इटलीने बांगलादेशमधून येणाऱया सर्व विमानोड्डाणांवर बंदी घातली होती.

फिलिपाईन्सला दिलासा

Advertisements

फिलिपाईन्समध्ये 4 महिन्यात पहिल्यांदाच कोरोना संसर्गामुळे एकही बळी गेलेला नाही. मागील चार महिन्यांमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे. देशातील कोरोनारुग्णांचे प्रमाण आता 51,754 झाले आहे. तर 1,314 बाधितांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकचा नकार

datta jadhav

पहिल्यांदा दिसला पिवळय़ा रंगाचा पेंग्विन

Patil_p

न्यूझीलंड : पर्यावरणीय आणीबाणी घोषित

Omkar B

पर्यटनवृद्धीसाठी इस्रायलमध्ये खुल्या रंगमंचाची निर्मिती

Patil_p

नेतान्याहू संबंधातील निर्णय न्यायालयाने टाळला

Patil_p

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

datta jadhav
error: Content is protected !!