तरुण भारत

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनेलच्या प्रसारणावर बंदी

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

नेपाळ सरकार आणि पंतप्रधानांचा भारतीय प्रसारमाध्यमांकडून गैरप्रचार होत असल्याचा ठपका ठेवत नेपाळने भारतीय न्यूज चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

Advertisements

नेपाळने भारतातील डीडी दुरदर्शन सोडून सर्व खासगी भारतीय चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा घेतला आहे. मागील काही दिवसांपासून नेपाळ आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. त्यातच नेपाळमधील घडामोडींवर भारतीय माध्यमातून ज्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आले, त्यावर नेपाळने संताप व्यक्त केला आहे. 

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि नेपाळ सरकारविरोधात भारतीय मीडियातून निरर्थक प्रचार होत आहे. त्यामुळे नेपाळने हा निर्णय घेतल्याची माहिती नेपाळी केबल प्रोव्हायडर्सने एका वृत्तसंस्थेला दिली आहे. मात्र, नेपाळ सरकारने याबाबतचा अधिकृत आदेश काढला नसल्याचीही माहिती मिळत आहे.

Related Stories

10 वर्षापर्यंत प्रभावी राहणार कोरोनाची लस

Patil_p

चोक्सी, मल्ल्या, नीरव मोदीला ईडीचा दणका

datta jadhav

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास घडते चांगले कार्य : महापौर

Rohan_P

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 पोलिसांचा मृत्यू; आणखी 132 कोरोनाबाधित

Rohan_P

मलेरिया रोखण्यासाठी नवा प्रयोग

Patil_p

अमेरिकेतील वृद्धांमध्ये कोरोना लसीचे भय

Patil_p
error: Content is protected !!