22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

सोलापूर ग्रामीण भागात ३७ पॉझिटीव्ह रुग्ण

१८ रुग्णांना सोडले घरी, तर २ जणांचा मृत्यू

सोलापुर / प्रतिनिधी

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 37 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 18 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 382 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 245 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 37 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 28 पुरुष आणि 9 स्त्रियांचा समावेश आहे. उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 709 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 5763
-पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 709
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 32
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 349
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 329
-प्राप्त तपासणी अहवाल : 5695
-प्रलंबित तपासणी अहवाल : 68
-निगेटिव्ह अहवाल : 4986

Related Stories

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

10 वी, 12 वीच्या परीक्षा मे पूर्वी घेणे शक्य नाही : वर्षा गायकवाड

pradnya p

सोलापूर ग्रामीणमध्ये 107 रुग्ण कोरोनामुक्त

Shankar_P

पृथ्वीराज चव्हाण गडकरींना भेटणार

Patil_p

गरिबांना मोफत लशीची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे

pradnya p

कोल्हापुरात कोरोनाचा दुसरा बळी

Shankar_P
error: Content is protected !!