तरुण भारत

आशा कार्यकर्त्यांची समुदाय आरोग्य केंद्रासमोर निदर्शने

वार्ताहर / जमखंडी

कोरोना नियंत्रणाकरिता आशा कार्यकर्त्या महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांना महिन्याला 12 हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीकरिता रबकवी-बनहट्टी येथील आशा कार्यकर्त्यांनी रबकवी येथील विद्यानगरमधील समुदाय आरोग्य केंद्रासमोर निदर्शने केली. याचे नेतृत्व भारती शिरुर यांनी केले.

Advertisements

वैद्याधिकारी डॉ. एम. एन. नदाफ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. लक्ष्मी तळवार, सखुबाई पुजारी, शोभा गुणकी, गीता अरगी, सविता औरसंग, कविता कडलीमट्टी, सविता बावलत्ती, कविता आलगूर, लक्ष्मी हळ्ळी, शिवलिला पाटील, पूजा अडवीतोट, यल्लव्वा डंकी आदींनी निदर्शनात भाग घेतला.

Related Stories

शिनोळीनजीक ग्रामस्थ-प्रवाशांचा रास्ता रोको

Omkar B

…तर ‘व्हॉल्व्हमनला बांधून घाला’

Omkar B

सज्जता नाताळ सणासाठीची

Patil_p

लॉकडाऊननंतर विमान प्रवाशांनी गाठला 15 हजारांचा टप्पा

Patil_p

बाळेपुंद्री येथे ग्रा.पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार

Omkar B

जामतारा… सायबर गुन्हेगारांचा ध्रुव तारा

Amit Kulkarni
error: Content is protected !!