तरुण भारत

चीनच्या ‘कुआईझाऊ-11’ चे लॉन्चिंग अयशस्वी

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनच्या ‘कुआईझाऊ-11’ या उपग्रहाचे लॉन्चिंग अयशस्वी ठरले आहे. शुक्रवारी तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:17 वाजता तांत्रिक बिघाडामुळे हा उपग्रह फेल झाला. त्यामुळे चीनच्या मोठ्या स्वप्नांचा भंग झाला.

Advertisements

‘कुआईझाऊ-11’ हे चीनचे सर्वात मोठे घन-इंधनने चालणारे रॉकेट होते. चीनच्या पश्‍चिम भागातील जिक्‍ऊक्वान सॅटेलाईट लॉन्च सेंटरमध्येच हा उपग्रह फेल झाला. अंदाजे 70.8 टन पेलोड नेण्याची या उपग्रहाची क्षमता होती.

हा चिनी उपग्रह अंतराळात खालच्या भागांमध्ये उपग्रहांना स्थापित करण्याचे काम करणार होता. या उपग्रहाचे डिझाईन चीनने कमी पैशांत केले होते. या उपग्रहाच्या बिघाडाचे कारण चिनी संशोधकांकडून शोधण्यात येत आहे. 

Related Stories

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

Rohan_P

मुंबई जिल्हा बँकेचा घोटाळा बाहेर काढा : राजू शेट्टी

Abhijeet Shinde

फ्रान्स : नाताळाची तयारी

Patil_p

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग

Rohan_P

शहरातून पलायन

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिनचा उद्या बर्थ डे : कोरोना संकटामुळे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय 

prashant_c
error: Content is protected !!