तरुण भारत

अक्कलकोट शहर – तालुक्यात आज ७ कोरोना रुग्णांची वाढ

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट शहर – तालुक्यात आज दि. ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरातील पुकाळे प्लॉट ०२, संजय नगर ०२, आझाद नगर ०१, ग्रामीण भागातील सलगर ०१, करजगी ०१ असे एकूण ७ कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. तसेच अक्कलकोट तालुक्याची एकूण रुग्ण संख्या आता १४७ वर पोहचली आहे.
एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या ८५, एकूण बरे झालेले रुग्ण संख्या ३५, एकूण उपचार घेत असलेले रुग्ण ४३, एकूण मृत रुग्ण संख्या ०७ वर गेली आहे.

Advertisements

ग्रामीण भागात एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या ६२, एकूण बरे झालेले रुग्ण संख्या ३१, एकूण उपचार घेत असलेले रुग्ण २९, एकूण मृत रुग्ण संख्या ०२ झाली आहे. त्याचप्रमाणे मागील तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या स्वॅबपैकी ६८ स्वॅब तर शुक्रवारी घेतलेले ८१ स्वॅब पेंडिंग आहेत. असे एकूण आतापर्यंत १४९ स्वॅब पेंडिंग आहेत. आता त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

Related Stories

सोलापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 30 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने गडकरींविषयी केले ‘हे’ वक्तव्य

Abhijeet Shinde

पूजा बलदोटा झाल्या कुर्डुवाडी शहरातील पहिल्या महिला चार्टर्ड अकाऊंटंट

Abhijeet Shinde

परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी

Abhijeet Shinde

”केंद्राकडून महाराष्ट्राला दुप्पट मदत; बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये ”

Abhijeet Shinde

वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार

Rohan_P
error: Content is protected !!