तरुण भारत

सीमारेषेवरून 250-300 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सीमारेषेच्या पलीकडे असलेल्या लाँचपॅडवरून 250 ते 300 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिली. 

Advertisements

आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला. त्यानंतर लष्कराने पत्रकार परिषद घेऊन अजूनही 250-300 दहशतवादी सीमारेषेवरून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. 

नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला.दहशतवाद्यांकडील दोन एके -47, 12 भरलेली मॅगझीन, एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी चलनाच्या अंदाजे 1.50 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 10 लाखाचा टप्पा

datta jadhav

मिरजेत घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

Abhijeet Shinde

‘बाबा का ढाबा’ चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p

कोल्हापुरात दोघे कोरोना बाधित, जांभळेवाडी, जयसिंगपुरातील तरूण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

उत्तर बंगालची अर्थव्यवस्थेत मोठी हिस्सेदारी

Amit Kulkarni

राज कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २५ तारखेला सुनावणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!