तरुण भारत

गोकुळ शिरगाव एस.टी.कॉलनीत आणखी तीन पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगाव येथील एस.टी, कॉलनीत आज आणखीन तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्याने एस.टी कॉलनी बरोबरच गोकुळ शिरगाव गावाची चिंता वाढली.
गोकुळ शिरगाव येथील एसटी कॉलनी मध्ये कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या कॉलनीत आज दुपारपर्यंत आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह वाढल्याने या कॉलनीतील गेल्या चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बारावर पोहचली असून एस.टी कॉलनी बरोबरच गोकुळ शिरगाव गावची चिंता वाढली आहे. ग्रामपंचायतने एस. टी. कॉलनी परिसर पूर्ण सील केला असून गोकुळ शिरगाव व्यापारपेठ बंद ठेवली आहे.

Related Stories

कोल्हापूरात शिवरायांचे भव्य पोस्टर उभारून कर्नाटक सरकारचा निषेध

Sumit Tambekar

शरद पवारांचा दौरा तुर्तास रद्द

Patil_p

खरीप काढणीत अडथळा,रब्बीच्या तयारीला ब्रेक

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत सुरू

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाने चार बळी, रूग्णांची ‘हजारी’ पार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 48 वर; प्रादूर्भाव झाला कमी

Sumit Tambekar
error: Content is protected !!