तरुण भारत

सांगली : कवठेपिरान येथे युवकाचा खून

प्रेम विवाह केल्याच्या रागातून मेव्हण्यानेच केला खून

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे युवकांचा खून करण्यात आला. बहिणीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मेहुणानेच हा खून केला आहे. मयताचे नाव ओंकार माने (वय. २२) असे आहे. हा खून संशयित निखिल सुधाकर सुतार (वय २१) याने केला असल्याची स्वतः कबुली सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.

ओंकार माने याने निखील सुतारच्या बहिणीशी पळून जाऊन काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यामुळे निखिल ओंकारवर चिडून होता, ओंकार सध्या गावात रहायला आला होता. त्यामुळे निखील आणखी चिडला आणि त्यातुन त्यांने हे कृत्य केले. शनिवारी रात्री चव्हाण वाड्याजवळ ओंकार थांबला होता. निखील तेथे आला. त्याने ओंकारवर धारदार हत्याराने पोटावर वार केला. हा वार वर्मी लागल्याने ओंकार याचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

सांगली : सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे दर्शन

Abhijeet Shinde

लसीचा फॉर्म्युला इतर कंपन्यांनाही देण्यात यावा : अरविंद केजरीवाल

Rohan_P

जावलीत दोन अपघातात युवकाचा मृत्यू

Patil_p

वाकुर्डे योजनेचे पाणी लवकरच अंत्री बु|| तलावात येणार : माजी मंत्री शिवाजीराव नाईक

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तकांची जोरदार निदर्शने

Abhijeet Shinde

देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम : केंद्रीय गृहमंत्रालय

Rohan_P
error: Content is protected !!