तरुण भारत

सोलापूर शहरात ८८, ग्रामीणमध्ये ३३ नव्या रुग्णांची भर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

शहरात रविवारी नव्याने 88, तर ग्रामीण भागामध्ये 33 रुग्ण आढळून आले असून शहरात पाच तर ग्रामीणमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. शहर व ग्रामीण भाग मिळून चार हजार 99 रुग्ण झाले असून, आतापर्यंत 339 जणांचा बळी गेला आहे. दोन हजार 110 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मंगळवेढा, करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील आहेत. आज 184 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 151 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 33 पॉझिटिव्ह आढळले आहेत. 850 रुग्णांपैकी 549 पुरुष 301 महिला आहेत. आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 340 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील संख्या
एकूण तपासणी – 15 हजार 655
प्रलंबित अहवाल- 314
निगेटिव्ह अहवाल- 12 हजार 92
पॉझिटिव्ह अहवाल- 3 हजार 249
आतापर्यंत मृत्यू- 303
बरे झालेले- 1 हजार 770
रुग्णालयात उपचार- 1 हजार 176

ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट  –  156
मंगळवेढा- 5
बार्शी –       178
माढा-         26
माळशिरस – 11
मोहोळ-       45
उत्तर सोलापूर – 91
करमाळा-   12
सांगोला      –   5
पंढरपूर           42
दक्षिण सोलापूर – 279
एकूण –         850

होम क्वारंटाईन – 1 हजार 824
आजपर्यंत तपासणी – 6 हजार 295
प्राप्त अहवाल- 6 हजार 223
प्रलंबित अहवाल- 72
एकूण निगेटिव्ह – 5 हजार 374
कोरोनाबाधितांची संख्या- 850
रुग्णालयात दाखल – 474
आतापर्यंत बरे – 340
मृत – 36

Related Stories

पुणे-मिरज-लोंढा विद्युतीकरण ७० टक्के पूर्ण

triratna

पूनम पांडे, मरीन ड्राइव पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

सोलापूर : दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन

triratna

सोलापूर : माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मंगळवारी नवे ५७ रुग्ण

triratna

बिनविरोध ग्रामपंचायतीला 21 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार – आ. अभिमन्यू पवार

triratna

एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात : राजेश टोपे

datta jadhav
error: Content is protected !!