तरुण भारत

घरडात आणखी नव्या १२ रूग्णांची भर

रत्नागिरी/प्रतिनिधी

लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीत कोरोनाने अक्षरश: कहरच केला आहे. घरडा कंपनीच्या व्यवस्थापनाने हॉस्पीटलमध्ये सुरू केलेल्या खासगी कोविड चाचणीत मंगळवारी सकाळी २१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळलेले असतानाच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आणखी १२ नव्या रूग्णांची भर पडली. घरडा वसाहत व लवेल येथील प्रत्येकी १, आवाशीतील ७ व चिपळूणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. एकाच दिवसात तब्बल ३३ कोरोनाचे रूग्ण आढळल्याने कंपनी व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणा पुरत्या हादरल्या आहेत.

Advertisements

Related Stories

रुग्णांचे रक्तनमुने जलदगतीने पाठवा

NIKHIL_N

खंडित वीजपुरवठय़ामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संकटात

NIKHIL_N

मालवणात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

NIKHIL_N

राणेंच्या नवीन घोषणांना आमच्या शुभेच्छा!

NIKHIL_N

नव्या शिक्षण धोरणाविरोधात आंदोलन उभारणार

NIKHIL_N

पत्रकार कक्षास आमदार वैभव नाईक यांच्या वतीने संगणक संच भेट

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!