तरुण भारत

बोरगाव येथून महिला बेपत्ता

सदलगा पोलीस स्थानकात फिर्याद

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बोरगाव (ता. निपाणी) येथील महादेवी सदाशिव माने (वय 22) ही महिला शनिवार दि. 11 रोजी रात्री 8.45 वाजता जेवण केल्यानंतर बाहेर बसतो असे सांगुन बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी तिच्या भावाने सदलगा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

महादेवी हिची उंची 5.2 फूट आहे. अंगाने सुदृढ, चेहरा गोल, रंग गहू वर्णीय आहे. तीने घराबाहेर पडताना अंगावर लालरंगाचा गाऊन घातला असून ती कन्नड व मराठी भाषा बोलते या महिले विषयी कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी सदलगा पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

Omkar B

खून प्रकरणातील तिघा संशयितांना जामीन

Amit Kulkarni

लाल-पिवळा पेटविलेल्या संशयितांना जामीन

Amit Kulkarni

रविवारी दिवसा कर्फ्यु नाही – राज्य सरकारचा निर्णय

Rohan_P

इटनाळ जवळ 22 किलो चंदन जप्त

Rohan_P

आता फळे-भाजीपाला विक्रेत्यांना मिळणार हातगाडी

Patil_p
error: Content is protected !!