तरुण भारत

हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी चीन विरोधात कडक बंदी घालणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. हाँगकाँगला व्यापारासाठी देण्यात आलेला विशेष व्यापार दर्जाही काढून घेण्यात आला आहे. 

Advertisements

हाँगकाँगमधील दडपशाही आणि अत्याचाराविरोधात ट्रम्प यांनी चीनवर आरोप केले आहेत. व्हाईट हाउसमध्ये मीडियाशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, हाँगकाँगमधील त्रासदायक कारवाया आणि अत्याचारासाठी चीनला अमेरिकेने दोषी ठरवले आहे. नव्या कायद्यामुळे चीनला त्यांच्या दुष्कर्मांसाठी जबाबदार ठरवण्यासाठी बळ मिळणार आहे.

हाँगकाँगची स्वायत्तता काढून घेण्यात आली. जेणेकरुन ते खुल्या बाजारात स्पर्धा करु शकणार नाहीत. आता हाँगकाँगला कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट दिली जाणार नाही. हाँगकाँगला चीन सारखीच वागणूक दिली जाईल. 

Related Stories

पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न

Patil_p

पाक : पुन्हा टाळेबंदी?

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये LPG चा साठा करण्याचे आदेश

datta jadhav

नागपूरच्या कन्हान नदीत बुडून ५ जणांचा मृत्यू

triratna

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

triratna

video : कोरोना रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा भन्नाट डान्स !

triratna
error: Content is protected !!