तरुण भारत

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसीमध्ये कारखान्यात काम करणारे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीने दक्षता घेवून या दोन्ही कंपन्या निर्जंतुकीकरण केल्या आहेत. कोरोना रुग्ण आढळल्याने दोन्ही कंपन्या तीन दिवसासाठी बंद करणार असल्याचे गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील यांनी सांगितले.

गोकुळ शिरगाव गावामध्ये एकूण १३ रुग्ण पॉझिटिव्ह असून आज गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आज गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतने या दोन्ही कंपन्यांमध्ये जाऊन औषध फवारणी केली. या दोन्ही कंपन्या तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश कंपनी मालकांना दिल्याचे गोकुळ शिरगावच्या सरपंचांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

…अखेर अहिल्यादेवी होळकर भाजीमंडई गजबजली

Patil_p

नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विज पुरवठा सुरळीत

Patil_p

दिलीप कुमार यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Abhijeet Shinde

हारूर कोरोना रूग्णांच्या प्रथम संपर्कातील 26 जण विलगीकरण कक्षात

Abhijeet Shinde

आवाडेंना काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबदारी पी.एन.पाटील यांच्यावर

Abhijeet Shinde

सीपीआरमध्ये बालकावर दुर्बिणीद्वारे हृदय शस्त्रक्रिया

Abhijeet Shinde
error: Content is protected !!