तरुण भारत

काथ्या व अन्य उत्पादनाची निर्यात उच्चांकी पातळीवर

: नारळाचा काथ्या आणि त्याच्या अन्य उत्पादनाचा निर्यात वर्ष 2019-20 मध्ये 2,757.9 कोटी रुपयावर पोहोचली आहे. जी एक सर्वोच्च आकडय़ावर पोहोचला आहे. सरकारने याबाबची माहिती बुधवारी दिली आहे. वर्ष  2019-20मध्ये काथ्या आणि काथ्याच्या उत्पादनाची निर्यात 2,728.04 कोटी रुपयावर गेला होता.

वर्ष 2019-20 च्या दरम्यान सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काथ्याचे उत्पादनाचे 9,88,996 टन निर्यात केली होती. जी त्याच्या वर्षपूर्ती वर्षाच्या दरम्यान 9,64,046 टनावर गेला होता. यात काथ्याची पेन्डी, मॅट, काथ्याचा अन्य उत्पादने आणि त्यामध्ये रोप, पॉवर लूम मॅट आदीची निर्यातीत समावेश आहे.

Advertisements

निर्यातीच्या प्रमाणात आणि मूल्या दोन्हीबाबत वृद्धी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये काथ्या यार्नचे उत्पादन, रबरयुक्त काथ्या आणि पॉवरलूम मॅटिंगमध्येही घसरण झाली आहे. देशातील काथ्या उत्पादन एकूण निर्यातीचा टक्का हा 49 टक्के आहे. काथ्या फायबर 498.43 कोटी रुपयाच्या निर्यातीसोबत एकूण निर्यात 18 टक्क्मयांची राहिली आहे.

Related Stories

इलेक्ट्रिक वाहनांच्या 11 व्या एक्स्पो प्रदर्शनाचा प्रारंभ

Patil_p

विदेशी चलन साठा विक्रमी स्तरावर

Patil_p

समभागांमध्ये गुंतवणुकीत युवक पुढे

Patil_p

झिरोदा म्युच्युअल फंड व्यवसायात

Patil_p

देशातील अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर

Patil_p

दुसऱया सत्रात बाजार घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!