तरुण भारत

सातारा : कोरोनाने एका दिवसात घेतले ६ बळी

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात दुसऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाने 6 बळी घेल्याने सारा जिल्ह्या हादरला आहे. दरम्यान, आज दिवसभरात बाधित आकडा 70 च्या पुढे वाढत आहे तर मुक्त होणाऱ्यांची संख्या 60 आहे. मोरणा खोऱ्यात एक मृत बिबट्या सापडल्याने वन्यप्रेमींमध्ये नव्याने चिंता तयार झाली आहे. तर जावली तालुक्यातील पुनवडी गावाची अवस्था बिकट बनत चालली आहे.

Advertisements

एकाच दिवशी सहा बाधितांचा मृत्यु
1) जिल्हा रुग्णालय येथे शेळकेवाडी ता.सातारा येथील ७५ वर्षीय पुरुष,
2) नेर ता.खटाव येथील ७४ वर्षीय पुरूष,
3) सातारा येथील ४५ वर्षीय पुरुष
यांचा कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर उपचार करतेवेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच
4) नेरले ता. पाटण येथील ५० वर्षीय पुरूष
आणि शारदा हॉस्पिटल कराड येथे
5) सैदापुर ता.कराड येथील ६० वर्षीय महिला
व कालगाव ता.कराड येथील ६५ वर्षीय महिला असे एकुण सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रात्री बाधित सापडलेले
जावली तालुक्यातील पावशेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 35, 61, 36, 70, 29, 30, 27, 25, 50, 90, 25, 39, 02, वर्षीय पुरुष, 28, 55, 27, 31, 11, 30, 55, 06, 25, वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय पुरुष, सायगाव येथील 70 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 37, 41 वर्षीय महिला. ब्राम्हणशाही येथील 45, 20, 48, 75, 40, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 22, 8, 11, 6, 22 वर्षीय पुरुष, 20, 32, 9, वर्षीय महिला.
सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 77 वर्षीय पुरुष,
कराड तालुक्यातील सैदापुर येथील 60 वर्षीय महिला, शेणोली येथील 70 वर्षीय महिला, खूबी येथील 78 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 45, 64 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, विंग येथील 27 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष.

कोरेगांव तालुक्यातील शिरंबे येथील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 64, 37 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 18 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील नेर येथील 74 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील दापवडी येथील 2, 38 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला.पाटण तालुक्यातील कासणी येथील 53 वर्षीय पुरुष, कासरुड येथील 33 वर्षीय पुरुष,

60 रुग्णांना दिला आज डिस्चार्ज

471 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 रुग्णांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती :
जावली तालुक्यातील कास येथील 38 वर्षीय पुरुष, 36, 13, 11, 47, 18, 17 वर्षीय महिला, पुनवडी येथील 42, 56, 9 वर्षीय पुरुष, 22, 50, 30, 31, 15 वर्षीय महिला, कुसूंबी मुरा येथील 32 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील : रविवार पेठ येथील 33, 26, 2.5, 42 वर्षीय पुरुष, 50, 33, 4, वर्षीय महिला, संगमनगर येथील 40 वर्षीय महिला, जिहे येथील 7, 71, 86, 40, 28, 46, 22, 75 वर्षीय पुरुष, 23, 70, 38, 39, 46, 50 वर्षीय महिला, धावली येथील 19 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 28 वर्षीय पुरुष,

कराड तालुक्यातील शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष, वडगांव येथील 55 वर्षीय महिला,
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25, 45 वर्षीय पुरुष, गोकुळ येथील 29 वर्षीय महिला, दाबाचा माळ येथील 14 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील* पसरणी येथील 70 वर्षीय पुरुष, बोपेगांव येथील 47 वर्षीय महिला,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 46 वर्षीय पुरुष, 23, 39 वर्षीय महिला, लोणंद येथील 26 वर्षीय महिला,
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 63 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष,
फलटण तालुक्यातील फलटण येथील 35, 43 वर्षीय पुरुष, आलुगडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, कुरवली येथील 4 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 5 वर्षीय पुरुष.

471 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 25,
कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 39,
फलटण येथील 24,
कोरेगांव येथील 28,
वाई येथील 39,
शिरवळ येथील 45,
रायगाव येथील 152,
पानमळेवाडी येथे 14,
मायणी येथील 21,
महाबळेश्वर येथील 21,
पाटण येथील 24,
दहिवडी 31,
खावली येथील 18

असे एकूण 471 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
आज पर्यंत
घेतलेले एकुण नमुने 21,087
एकूण बाधित 2,213
घरी सोडण्यात आलेले 1,285
मृत्यु 80
उपचारार्थ रुग्ण 848

Related Stories

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार कास-बामणोली परिसराचा दौरा

Abhijeet Shinde

निराधार महिलांचा आधारवड वैशाली विरकर

datta jadhav

कोयना पाणलोटमधील पाऊस गायब

Patil_p

गणेश विसर्जन तळ्याच्या क्रेन आणि कागद टाकण्याची मागवली निविदा

Patil_p

मराठा समाजाची पुण्यात गोलमेज परिषद

Abhijeet Shinde

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p
error: Content is protected !!