तरुण भारत

उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार

प्रतिनिधी

बेंगळू

Advertisements

खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास नकार देऊ नये. नकार दिल्यास त्या रुग्णालयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री आर. अशोक यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांना दिला आहे. खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांसमवेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.

मंत्री अशोक पुढे म्हणाले, रुग्णालयांनी बाधितांवर उपचार करण्यासाठी 50 टक्के बेड राखून ठेवावे. यापुढे याबाबत कोणतीही बैठक होणार नाही. अडचणींच्या वेळेस कोणीही बेड देण्यास नाकारू नये. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

देशात मागील 24 तासात 92,071 नवे कोरोना रुग्ण; 1136 मृत्यू

datta jadhav

प्रकृती बिघडल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

datta jadhav

पंजाबमध्ये 289 नवे कोरोनाबाधित

Rohan_P

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 1,498 नवे कोरोना रुग्ण; 66 मृत्यू

Rohan_P

कोरोनाच्या संकटातून भारत उभारी घेईल !

Patil_p

जम्मू काश्मीर : 369 नवे कोरोना रुग्ण; 342 जणांना डिस्चार्ज

Rohan_P
error: Content is protected !!