तरुण भारत

आमदार आणि माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कुटुंबातील आणखी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत. आता त्यांच्या कुटुंबातील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisements

 गेल्या चार महिन्यांपासून पोलीस अधिकारी सतत रस्त्यावर उभे राहून कोरोना विरुद्धच्या लढाईत सेवा बजावत आहेत. आता पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, कॅमेरामन आदींना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. दरम्यान, गोंधळी गल्ली येथील माजी महापौरांच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

पायोनियर अर्बन बँकेला 83 लाखाचा नफा

Patil_p

बसथांबे कचरामुक्त कधी होणार?

Patil_p

वापरात नसलेल्या वाहनांचे परवाने होणार रद्द

Patil_p

मराठमोळय़ा संस्कृतीचे कुदेमानी ग्रंथदिंडीत दर्शन

Amit Kulkarni

अखेर बेळगाव पासपोर्ट सेवा केंद्र सुरू

Patil_p

शुभम साखे यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!