तरुण भारत

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीला सुरुवात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतीय बनावटीच्या ‘COVAXIN’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला आता सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने ही देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे.

Advertisements

हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली आहे. दिल्लीतील इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून भारत बायोटेक दोन टप्प्यात ही मानवी चाचणी घेणार आहे.

18 ते 25 वर्ष वयोगटातील 375 स्वयंसेवकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे. 14 दिवसानंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येईल. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांमध्ये दिल्लीतील एआयआयएसएसमधील 100 जण असणार आहेत.

Related Stories

कोरोनाकाळात जगभरात 15 लाख मुले अनाथ

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोनाचे थैमान, 24 तासात 833 मृत्यू

prashant_c

मिझो भाषा जाणणारा मुख्य सचिव नेमा

Patil_p

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्य तेलांच्या किंमती घटल्या

Abhijeet Shinde

सुपरस्टार पुनीतच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी रांग

Abhijeet Shinde

दाऊदच्या साथीदाराला झारखंडमधून अटक

Patil_p
error: Content is protected !!