तरुण भारत

सोलापूर शहरात आज 29 पॉझिटिव्ह, उपचारा दरम्यान 2 मृत्यू

प्रतिनिधी / सोलापुर

सोलापुर शहारात सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 29 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.

सोलापुर शहरात रविवारी 100 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 71 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 29 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 14 पुरुष तर 15 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3835 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 19243
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 3835
-प्राप्त तपासणी अहवाल : 19232
-प्रलंबित तपासणी अहवाल : 11
-निगेटिव्ह अहवाल : 15397
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 327
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1406
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2102

Related Stories

अन् ते चोरी झालेले लोखंडी प्रवेशद्वार सापडले

Patil_p

साजणीत कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

हॉटेल ‘द ललित’मधील रहस्य रविवारी उघड करणार

datta jadhav

आरक्षणासंदर्भातले अधिकार राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्रानं पाऊल उचलावं – अशोक चव्हाण

Abhijeet Shinde

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Abhijeet Shinde

अडीच हजार रुपये मिळणार केव्हा?

Patil_p
error: Content is protected !!