तरुण भारत

कॅफे कॉफी डेची 280 केंद्रे बंद

बेंगळूर

 कॅफे कॉफी डेची भारतातील आणखी 280 केंद्रे नुकतीच बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. नफ्यावर होणारा परिणाम आणि वाढलेला खर्च पाहून कंपनीने केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कॅफे कॉफी डेची 280 केंद्रे बंद करण्यात आली आहेत. जून 2020 पर्यंतच्या कालावधीत कंपनीची आजवर 1 हजार 480 केंद्रे बंद झाली आहेत. कॅफे कॉफी डेची दिवसाची विक्रीही आता 15 हजार 445 वर घसरली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ती 15 हजार 739 इतकी होती. पण दुसरीकडे वेंडींग मशिन्सची संख्या 59 हजार 115 वर पोहचली आहे. हीच संख्या मागच्या वर्षी याच कालावधीत 49 हजार 397 होती. 

Related Stories

‘स्कूटर इंडिया लिमिटेड’ बंद करण्यास सरकारची मंजुरी

Patil_p

इन्फोसिसकडून ब्ल्यू अकॉर्नचे अधिग्रहण

Patil_p

एसी लवकरच महागणार

Patil_p

मल्टीनॅशनल कंपन्यांनी केले फेसबुक -इंस्टाग्रामला अनफ्रेंड !

Patil_p

दहापैकी 4 कंपन्यांचे भांडवलमूल्य 1.15 लाख कोटींवर

Patil_p

ऍमेझॉनची फार्मसी डिलीवरी सुविधा सादर

Patil_p
error: Content is protected !!