तरुण भारत

ColdZyme 20 मिनिटांत करणार 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट

ऑनलाईन टीम / स्टॉकहोल्म :

कोरोना विषाणूला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी स्वीडनमधील ‘एनजायमेटीका’ कंपनीने माऊथ स्प्रे तयार केला आहे. या माऊथ स्प्रेने 98.3 टक्के कोरोना विषाणूला नष्ट करता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. 

Advertisements

ColdZyme असे या माऊथ स्प्रेचे नाव आहे. या स्प्रेने 20 मिनिटात 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट होतो, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने २० जुलैच्या रिसर्चनंतर याबाबतचा अहवाल दिला आहे. एनजायमेटीका कंपनीने अमेरिकेतील मायक्रोबाक्स लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय परिक्षणासाठी या स्प्रे चे संशोधन केले आहे. 

ColdZyme हे औषध सर्दी, खोकल्यासाठीही वापरता येऊ शकते. या स्प्रे ने माणसाच्या शरीरातील अनेक प्रकारच्या विषाणूशी लढता येऊ शकते, असे मायक्रोबाक्स लॅबमधील परिक्षणातून समोर आले आहे.

Related Stories

नवीन वर्ष कसे साजरे करणार ? महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन जारी!

Rohan_P

इंदोरीकरांच्या ‘या’ वक्तव्याने नवा वाद रंगण्याची चिन्हे

datta jadhav

थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी

Patil_p

‘सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय, विचार करा’

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपुरातील महाविद्यालयावर ईडीचा छापा

Abhijeet Shinde

”भाजप कार्यालयात महिलेवर अत्याचार, आवाज दाबण्यासाठी पीडितेवर मारहाणीचा आरोप”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!