तरुण भारत

पहा कृष्णेच सौंदर्य …… एक नयनरम्य दृश्य !

प्रतिनिधी / सांगली

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सलग दोन ते तीन दिवस अधुनमधून पडणार्‍या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील बंधार्‍यावरून पाणी कोसळत आहे. पावसाळ्यतील हे विहंगम दृश्य मनाला तजेला देऊन जात.

Advertisements
पहा कृष्णेच सौंदर्य …… एक नयनरम्य दृश्य !

पहा कृष्णेच सौंदर्य …… एक नयनरम्य दृश्य !प्रतिनिधी / सांगलीमिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सलग दोन ते तीन दिवस अधुनमधून पडणार्‍या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील बंधार्‍यावरून पाणी कोसळत आहे. पावसाळ्यतील हे विहंगम दृश्य मनाला तजेला देऊन जात.

Posted by Tarun Bharat Daily on Tuesday, July 21, 2020

Related Stories

कोल्हापूर : स्वाभिमानीने फाडले ऊसदराचे करार

Abhijeet Shinde

हॉटेल ‘द ललित’मधील रहस्य रविवारी उघड करणार

datta jadhav

जिल्हय़ात 5 कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

Abhijeet Shinde

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

उद्या माजी मुख्यमंत्री फडणवीस सातारा जिल्हा दौयावर

Patil_p
error: Content is protected !!