तरुण भारत

रत्नागिरी : लांजा तालुक्यात गवारेड्यांचा धुडगूस, दिवसाढवळ्या कळपाने वावर

प्रतिनिधी/लांजा

सह्याद्रीच्या खोर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणार्‍या गवा रेड्यांचा वावर आता लोकवस्तीत होऊ लागला आहे. अन्नाच्या शोधार्थ गवारेड्यांनी आपला मोर्चा लांजा तालुक्यात वळवला आहे. गवारेडे कळपाने भातशेतीत दिवसाढवळ्या नजरेस पडू लागले आहे.

तालुक्यात गवारेडे एक दुसरे अधुन मधुन दृष्टीस पडत असायचे. सद्या तर दहा ते बारा असा कळप गवारेड्यांचा दिसून येतो आहे. शेतीचा हंगाम सुरू असुन अन्नाच्या शोधार्थ गावा रेडे दिवसा व रात्रीच्या वेळी नजरेस पडत आहेत. घाटमाथ्यासह, सह्याद्रीच्या खोर्यांमधील भागातील जंगलातून हे गवे अन्नासाठी वस्ती फिरकू लागले आहेत.

Related Stories

आठ तासांच्या बचावकार्यानंतर मुंबईतील नौका सुखरूप जयगड बंदरात

Abhijeet Shinde

रत्नागिरी (चिपळूण) : अग्नी तांडवात वाहने भस्मसात

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातील १९ जण कोरोना मुक्त

Abhijeet Shinde

एसटीची वाहतूक सुरु; कर्मचारी मागण्यांवर ठाम

Patil_p

रत्नागिरी : मुरडव येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

Abhijeet Shinde

कोयना धरणात 90.88 टीएमसी पाणीसाठा

Patil_p
error: Content is protected !!