तरुण भारत

हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सुरेश कश्यप

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सुरेश कश्यप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार, ही नियुक्ती करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

Advertisements


सुरेश कश्यप हे शिमल्यातील लोकसभेतील खासदार आहेत. लोकसभा खासदार सुरेश कश्यप यांनी वायुसेनेत देखील आपली सेवा दिली आहे.  त्यांचा जन्म 23 मार्च 1971 साली पपलाहन जिल्ह्यातील सिरमौर मध्ये झाला. 


लोक प्रशासनात त्यांनी एमफिल, इंग्रजी आणि पर्यटन या विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन, पब्लिक रिलेशन अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि बी. एड ची डिग्री घेतली आहे.  

त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली त्यावेळी ते पच्छादमध्ये बीडीसी सदस्य होते. 2012 मध्ये ते विधानसभेत आमदार झाले‌ 2017 मध्ये येते दुसऱ्यांना भाजपचे आमदार झाले. नंतर 2019 मध्ये लोकसभेत निवडून आले. 

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 53,249 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

देशात 36 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p

महाराष्ट्राला पुन्हा दिलासा! मागील 24 तासात 29,177 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

ठाकरे सरकारमधील २० मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार; किरीट सोमय्यांचा दावा

triratna

मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच ऑनलाईन गंडा

Patil_p

मदन शर्मा मारहाण प्रकरण : ‘त्या’ 6 शिवसैनिकांना पुन्हा अटक

Rohan_P
error: Content is protected !!