तरुण भारत

कर्नाटक: राज्यपाल विधान परिषदेवर पाच एमएलसींची नेमणूक करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानपरिषदेसाठी पाच एमएलसींची नावे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून घेतली आहेत. यामध्ये गतवर्षी भाजपमध्ये दाखल झालेले एच. विश्वनाथ, भाजपचे अन्य नेते, सीपी योगेश्वर, डॉ. तलवारसबन्ना, शांताराम बुडना सिद्दी आणि भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या भारती शेट्टी यांना येडियुरप्पा यांनी उमेदवारी दिली आहे.

Advertisements

Related Stories

बेकादेशीर अफीम विक्री; दोघांना अटक

Patil_p

उचगाव येथील सर्व प्रवेशद्वार केले सील

Amit Kulkarni

शहर परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

बसफेऱया कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये शहीद दिनाचे आचरण

Amit Kulkarni

नक्षत्र कॉलनी येथे 25 लाखाची घरफोडी

Patil_p
error: Content is protected !!