तरुण भारत

जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 75 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर यात कोल्हापूर शहरात 34, करवीर 8, हातकणंगले 6, शिराेळ २, चंदगड 1, कागल 6, पन्हाळा 15 ,शाहूवाडी १, गडहिंग्लज 1, कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर पेठ, सिद्धार्थनगर, राजारामपुरी, दसरा चौक, सानेगुरुजी वसाहत, सुतार मळा ,लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा टॉवर, रेनबो हॉस्पिटल परिसर, गंगा भाग्योदय सोसायटी कसबा बावडा, आपटेनगर 4, पाचगाव 3, राजारामपुरी 14 वी गल्ली, शाहूपुरी, ताराशंकर अपारमेंट ताराबाई पार्क, मार्केट यार्ड, कदमवाडी – महालक्ष्मीनगर 5, पंढरपूर वसाहत विचारे माळ 1, सह्याद्री सोसायटी कदमवाडीतील7 जणांचा समावेश आहे.

करवीर तालुक्यात वसगडे, गांधीनगर २, वरणगे, उचगाव, नागदेववाडी, शिये 2, हातकणंगले तालुक्यात हुपरी, नरंदे, भेंडवडे, इचलकरंजी दत्तनगर 3, शिरोळ तालुक्यातील नांदणी, तेरवाड, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, चंदगड, कागल तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील कोडोली, पडळ 2, पोर्ले 1, माळवाडी ३, कोतोली 6 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेर्डी 1 यांचा समावेश आहे.

Advertisements

Related Stories

नगरसेविका तस्लिम शेख यांची पक्षातून हकालपट्टी

Abhijeet Shinde

…अखेर मालाई धनगरवाड्याच्या निराधार आजीने घेतला अखेरचा श्वास

Abhijeet Shinde

गोकुळ दूध संघाचा टँकर जप्त; मुंबईहून प्रवासी आणल्याने पोलिसांनी केली कारवाई

Abhijeet Shinde

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त ठरला

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू, 112 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!