तरुण भारत

सांगली : एका उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना कोरोनाची लागण


प्रतिनिधी / सांगली

सांगली पोलिस दलातील एका उपनिरीक्षकासह आणखी दोन पोलिसांना कोरोनाची गुरुवारी लागण झाली आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्य अँटिजन चाचणीत एका उपनिरीक्षकासह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात पुन्हा खळबळ माजली आहे.

यापूर्वी मिरजेतील महिला पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे कोरोना आता पोलिस दलात ही वेगाने पसरु लागला आहे. ही चिंतेची बाब होऊ लागली आहे.

Related Stories

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

नागपूरमधील मिनी लॉकडाऊनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

Rohan_P

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे त्रिशतक

Patil_p

तामगावात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाबाबत समुपदेशनासाठी ‘निमा’ची हेल्पलाईन

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज आणखी तीन रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!