तरुण भारत

टोकियो : उच्चांकी रुग्ण

जपानची राजधानी टोकियोमध्ये दिवसभरात 300 बाधित सापडले आहेत. आवश्यक कारण असेल तरच घरातून बाहेर पडा असे आवाहन सरकारने लोकांना केले आहे. जपानमध्ये आतापर्यंत 26 हजार 303 बाधित सापडले असून 989 जणांना जीव गमवावा लागला आहे.

अर्जेंटीना : संसर्गवाढ

अर्जेंटीनामध्ये मागील 24 तासांदरम्यान 5,782 नवे बाधित सापडले आहेत. याचबरोबर तेथील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 41 हजार 900 झाली आहे. देशात एक दिवसात 98 रुग्णांना जीव गमवावा लागल्याने बळींचे प्रमाण 2588 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

म्यानमारमध्ये निदर्शकांवर पुन्हा गोळीबार

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला एक लाखाचा टप्पा

datta jadhav

अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेजचे मतदान आज

Patil_p

कोरोनामुळे मृत्यू होण्यास अन्य आजार जबाबदार – संशोधकांचा दावा

Patil_p

नेपाळचे पंतप्रधान ओली बरळले

Patil_p

गलवान खोऱ्यातील संघर्षाबद्दल चीनने मौन सोडले!

datta jadhav
error: Content is protected !!