तरुण भारत

कर्नाटक : केसीईटी पुढे ढकलण्यासाठी एनएसयूआयचे राजभवनाबाहेर आंदोलन

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (केसीईटी) जुलै,३०, ३१ रोजी होणार आहे. कर्नाटकच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) केसीईटी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कर्नाटकच्या राजभवनाबाहेर आंदोलन केले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राज्य सरकारला परीक्षा स्थगिती देण्यास सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

“प्रवेश परीक्षा परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा व्यापक निषेध करूनही सरकार सध्याच्या साथीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा राष्ट्रीय विद्यार्थी संघटना निषेध करत आहे. तसेच या निर्णयामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जास्त चिंता आणि मानसिक त्रास होईल.” असे राज्य एनएसयूआय अध्यक्ष मंजूनाथ के.एस यांनी म्हंटले आहे.

Related Stories

वडगाव मंगाई मंदिरकडे जाणाऱया रस्त्यावर बॅरिकेडस्

Patil_p

पोटनिवडणुकीसाठी सेक्टर अधिकाऱयांना प्रशिक्षण

Omkar B

जिह्यातील चार ग्रा.पं.च्या निवडणुका रद्द

Patil_p

आता वातानुकूलित बसेसही मार्गांवर

Amit Kulkarni

कॅसलरॉक-दूधसागरदरम्यान घातले काँक्रिट स्लिपर्स

Patil_p

कृष्णा नदीच्या पातळीत 10 फुटांनी वाढ

Patil_p
error: Content is protected !!